परीक्षेचे वेळापत्रक
अ. क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1. ऑनलाइन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दि. २७/०३/२०२६ ते दि. १६/०४/२०२६
2. परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदतवाढ
3. प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे दि. ०९/०६/२०२६ ते दि. २१/०६/२०२६
4. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक व वेळ रविवार दि. २१/०६/२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
5. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-II दिनांक व वेळ रविवार दि. २१/०६/२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM